Testimonials
“मी प्रकाश पाटिल मागील चार वर्षापासून टोमॅटो लागवड करत आहे. तरी मी चार वर्षापासुन डी. जी. अँग्रो न्यूट्रीयन्स या कंपनीचे न्युट्रीशन खते वापरत आहे. या पासुन मला समाधान कारक रिझल्ट भेटला आहे, मला दर्जेदार उत्पादने प्रॉडक्ट वापरल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळत आहे. तरी मी शेतकरी बांधवाना डी. जी. अँग्रो न्यूट्रीयन्स घ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरण्याची विनंती करतो.”
रा. गरताड ता. चोपडा जि. जळगाव
“मी मायक्रोमीन साईल व डि.जी. न्यूट्रिशन बॅग फॉर्म्युला नं. १ वापरल्याने मिरची ला जोमदार फुटवे घेऊन वाढ झाली. पीळात अन्नद्रव्याची कमतरता दिसली नाही. तसेच रासायनिक खताच्या प्रमाणात बचत झाली. फुलधारणा भरपुर झाली. परंतु फुलगळ दिसली नाही. त्यामुळे उत्पादनात भरपूर वाढ होऊन खर्च कमी आला. फळांची साईज, चमक व गुणवत्ता उत्कृष्ठ दिसून आली.”
रा. मसला. रामटेक जि. नागपूर
“मी डी. जी. ॲग्रो न्युट्रीशन बॅग १ या बॅगचा १ वापर एकर कांदा पिका मध्ये केला आहे याचा वापरा, नंतर कांदा पिकामध्ये कोणत्याही अन्न-द्रव्याची कमतरता जानवली नाही या बॅगमुळे इतर रासायनिक खताची बचत जाली व उत्पादन खर्च कमी झाल आणि उत्पादनाल व मालाचा गुणवत्ततेवर वाढ झाला आणि मी कांदा पिकामध्ये १. डी. जी. ॲग्रो या कंपनीचे Seamoreplus, winner, Aminoso
रा. वडगाव ता. बारामती जि. पुणे
“मिरची या पिकाला सुरुवातीचा बेसल डोस खुप महत्त्वाचा असायला हवा. न्युट्रीशन बॅग वापरल्या कारणाने माझ्या मिरची पिकाला फुटवे, क्वॉलिटी, मिरचीच्या कांड्यामधील अंतर तसेच फुल संख्या गळ न होणे. मिरची ला डाग न पडणे अशा प्रमाणे वरील न्युट्रीशन बॅग वापरल्या मुळे मला खुप चांगले उत्पादन मिळाले.”
रा. नारयणगाव ता. देऊळगाव जि.बुलठाना
“मी बाबासाहेब रमेश नागवे रा. खामखेडा माझ्याकडे आद्रक हे पिक ४ ते ५ वर्षापासून आहे. आता यावर्षी मी आपल्या कंपनीचे प्रतिनिधी श्री. सवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कंपनीचे उत्पादने वापरले जसे की न्युट्रेशन किट, अकवाफर्ट, मायक्रोमिन, विनर, वेट ऑन के, DG min, आपल्या यां प्रोडक्टचा मला भरपुर फायदा झाला. हि उत्पादने वापरल्यामुळे माझे उत्पन्न वाढले व मागील वर्षापेक्षा खर्च कमी झाला. मी आपल्या कंपनीचा व आपल्या प्रतिनिधीचा आभारी आहे पुढील वर्षी मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अद्रक लागवड करणार आहे. व माझ्यासोबत १० ते १२ शेतकरी आपल्या कंपनीचे उत्पादने सवडे साहेबच्या मार्गदर्शनाखाली वापरणार आहे.”
रा. वाडगाव.जि. जालना
“मी संतोष, मसवे गावात माझी ७ एकर शेती असून ती सर्व उसाची शेती करतो या वर्षों मि ङि जी अँग्रो न्युट्रिएटंस् नाशिक या कंपनी चे न्युट्रीशन फार्मुला नं १ हे किट वापरले असुन हे किट १ एकर लागण व १ एकर खोडवा या पिकासाठी वापरले आहे तरी याचे रिझलट उत्तम रित्या मिळाले आहेत, उसाचा फुटवा व जाडी चांगली दिसते एकसारखी काळोखी असुन माझी १ एकर उसाची लागण ३ महिन्याच्या आत मी पक्की भरणी केली. ङि जी अँग्रो न्युट्रिएटंस् या कंपनी चे प्रोडक्ट चांगले रिझल्ट दिसलेत त्यामुळे मी समाधानी आहे. मी सर्व शेतकरी बंधवांना हा संदेश देतो कि सर्वांनी या ङि जी अँग्रो न्युट्रिएटंस् के प्रोडक्ट वापरुन आपले उत्पन्न वाढवावे.”
रा. मासवे ता. भुडरगड जि. कोल्हापूर
“मी. संग्राम पोवार. आरके ता. पन्हाळा येथे रहातो. माझ्याकडे. एकूण १ हेक्टर शेती आहे. यामध्ये मी प्रामुख्याने उस हे पीक घेतो. यामध्ये आंतरपीक. भाजीपाला घेतो. तसेच, भात, गहु ही पीके ही घेतो, तसेच मी या पहिले इतर कंपनी चे रासायनिक खत शेता मध्ये वापरत होतो. – मला म्हणावा असा रिझल्ट मिळत नव्हता. D.G. AGRD NUTRZENTS PVT. LTD या कंपनीचे खते. फॉम्युला २ नंबर, सिलको गोल्ड, निमसोईल, अन्नपूर्णा या कंपनीचे न्युट्रीशन किट वापरल्यामुळे उसाला फुटवा , कांडी. कोडी. काळोखी, चांगल्या प्रकारे उस या पिका मध्ये मिळाली. व उत्पादनात पहिल्यापेक्षा अपेक्षे प्रमाणे वाढ झाली. यामुळे मी इतर शेतकऱ्यांना डी. जी. अँग्रो.चे प्रॉडक्ट वापरण्याचा सल्ला देतो. उत्पन्नात वाढ होते व समाधान भेटते. फायदा भेटतो.”
रा.पन्हाळा जि. कोल्हापूर
“मी. संदीप चौधरी रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथिल रहीवाशी आहे. आमच्या कुटुंबाची एकून शेत जमिन. २४ एकर आहे. यामध्ये आम्ही केळी पिक घेतो. आम्ही केळी पिकाला सुरवातीला बेसल डोस मध्ये. कॉम्नी (न्युट्रीशन बँक. फार्म्युला नं. १) हजार बोजमा ५० किलो. प्रमाणे वापरतो. आनी केळीला. chezink + cheir हे. हतपि. ५०० gm प्रमाणे ३ वेळेला २ सोबत, Aqua fort हजारी १/lit प्रमाणे ४ वेळेस दीले व आमच्या केळी मध्ये आम्ही तणनाशक मारत होते. यामुळे केळीची वाढ खुंटली होती परंतु आम्ही Antyshok. वापरामुळे केळीची वाढ पूर्ववत होऊन केळी चांगली झाली व घडावरती फवारणी साठी miraical Gold- हे, औषध वापरून चांगला रीझर्ट मिळाला. प्रामुळे D. G. Agro चे सर्व प्रोडक्ट चांगल आहे. व साहेबांचे मर्गदर्शन वेळोवेळी मिळाले.”
रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर जि. जळगाव
“मी तुलारीदास अकाल रा. भोरसा – भोरसी मी माझ्या ३ एक्कर शेतामध्ये आद्रक हे पिक घेतले होते. आद्रक पिक मि सलग २ वर्षा पासुन घेत आहे. आद्रक पिकाला मी डिजी अँग्रो – नाशिक या कंपनी चे किट म्हणजेच न्युट्रीशन बॅग न. १ ५० कि. स्वरुपात वापर केल्या होत्या. त्याचा फायदा मला खुप छान झाला. उत्पादनामध्ये खुप फायदा मला दिसुन आला. त्याचप्रमाणे मि डिजी अँग्रो या कंपनीचे ॲक्वाफर्ट आणि मायक्रोमिन डि १ या दोन गोष्टी जास्त वापरल्या आहे. या दोन कॅन मुळे मला माझ्या आद्रक पिकामध्ये क्वालीटी फुगवण क्षमता आणि टिकवण खुप चांगली मिळाली मि १ डि.जी एग्रो कंपनीच्या प्रोडक्ट बदल अगदी मनापासून समाधानी आहे.”
रा. भोरसा- भोरसी ता. चिखली जि.बुलठाना
“ऑक्टोबर छाटणी नंतर मी भेसळ डोस मध्ये न्युट्रीशन बॅग नं-१ वापरले नंतर मायक्रोमिन ड्रीप प्लस हे ड्रीप दुवारे एकरी २ किलो दिले असता प्लॉट ला उत्कृष्ट काळोखी व अन्नद्रव्यांची कमतरता दिसली नाही त्यामुळे इतर फवारण्या मध्ये कमी प्रणाम होऊन खर्च ही वाचला नंतर ३0 दिवसांनंतर वेट ऑन के हे फुगवणी करता सोडले असता खुप चांगल्या प्रकारे मालाची क्वॉवालीटी सुधारली रंग, आकार वजन चकाकी दिसुन आली त्यामुळे बाकी प्रोडक्ट’ मध्ये बोर्डी, रिबॉन प्लस, मायकोमिन कॉम्बी इं. प्रोडक्ट मी चालु वर्षी वापरले असून त्यांचे रिझल्ट सुंदर मिळाले. उत्तर शेतकन्यांना सल्ला की आपणही डिजी ॲग्रो चे प्रोडक्ट वापरून पाहावे.”
रा. लोणीता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
“न्युट्रीशन बॅग १ व २ हे ३४ घटक असलेले प्रोडक्ट मी गेली दोन वर्षे झाली द्राक्षे व कांदा पिकासाठी भेसळ डोस मध्ये वापरत असुन त्यामुळे उत्पदनात वाढ २0% ते २३% जास्त झाली कुठलीही यांची अन्नद्रव्यांची कमतरता जाणवली नाही त्यामुळे फवारणी खर्च ही कमी झाला रिबॉन प्लस हे प्रोडक्ट मी सुरुवातीला द्राक्षे वर वापरले त्यामुळे काडी मजबुत होऊन फुटवा उत्कृष्ट निघाला नंतर वेट ऑन के पोटॅश, मॅग्नेशिअम कॅल्शियम मॉलिब्डेनम एकत्र असलेले प्रोडक्ट कांदयाला काढणीच्या १५ ते २0 दिवस आधी 00:५२:३४ सोबत सोडले होते त्यामुळे रंग, आकार साईज खुप चांगल्या प्रकारे जाणवली त्यामुळे इतर शेतकयांनीही प्रोडक्ट वापरून पाहावे तसेच. चालु वर्षी द्राक्षे १८ टन उत्पन्न मिळाले त्यासोबत क्वॉवालीटी असल्याने माल व्यापारी ने ३७ रू ने खरेदी केला.”
रा. आढळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
“उस, खरबुज पिकासाठी न्युट्रीशन बॅग नं-१ व २ गेली दोन वर्षे वापरत असून त्यामुळे उत्पादनात २0 ते २५% वाढ खाली तसेच न्युट्रीशन बॅग मुळे अन्नद्रव्यांची कमतरता दिसली नाही पिक हिरवेगार राहते व सुरुवातीला मी राहिझो गोल्ड वापरामुळे ऊसात १५ दिवसांत खुप चांगल्या पद्धतीत फुटवे निघाले. गेल्या वर्षी मी शेवंतीचे पिक एक एकर घेतले होता त्यामध्ये मी मिरॅकल गोल्ड हे कार्बोक्सिमिक अँसिड १0%. असल्याने ते वापरले होते त्यामुळे भरपुर फुले व फुटवा जाणवला मी न्युट्रीशन बॅग नं. १ व २ दोन वर्षापासून वापरत असून डिजी ॲग्रो चे उत्पादने इतर शेतकन्यांनी वापरावी अशी अपेक्षा करतो.”
रा. काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर